Reading

हा एक सुंदर असा खेळ होता
एका गोल मध्ये सर्व मुलांना बसवायचे, त्यांच्या हातात A पासून Z पर्यंतची अक्षरे असलेली कार्ड द्यायची. A पासून Z पर्यंतची अक्षरे सलग न देता कोणतेही अक्षर मध्येच येईल अश्या पद्धतीने ते वाटप करायची. 
सर्वाना स्वतःच्या कार्डाची ओळख करून द्यायची त्यानंतर
एक विद्यार्थी उठणार, पहिल्यांदा स्वतःजवळील कार्डचे मोठयाने वाचन करणार आणि पुढे वाचत जाणार. कार्ड ओळखणे चुकले तर ज्याच्या हातात कार्ड आहे तो कार्ड अचूक सांगेल यामुळे त्याला अक्षरांची ओळख होईल. 
खूप मजेशीर आणि मनोरंजक खेळ आहे. 

शाळा सुरू झाल्यावर पहिली व दुसरीसाठी हा खेळ नक्की खेळून पाहावे. 

धन्यवाद ......! 

Comments