*माझी शाळा : माझा उपक्रम*
*स्मार्ट स्टुडेंट उपक्रम*
शाळेत येणारी सर्व मुले स्मार्ट असतात. कुणी अभ्यास मध्ये तर कुणी खेळण्यात, कुणी गायन करण्यात तर कुणी चित्रकला मध्ये परंतु त्यांना शाळेत टिकवून ठेवणे ही खुप मोठे जिकारीचे काम आहे. 100 टक्के प्रवेश आणि 100 टक्के गुणवत्ता हे अधिकारी लोकांना बोलान्यास खुप सोपे वाटते पण प्रत्यक्षात काम करणाऱ्या शिक्षकांना खरा त्रास सहन करावा लागतो. एक तर सरकारी शाळेकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोण तेवढे चांगला नाही. त्यामुळे पालक मंडळी आपले मूल शिकत आहे किंवा नाही याची जरा सुध्दा तम बाळगत नाहीत. गरीब घरच्या पालकचि मुले त्यांना अनेक अडचणी आणि संकटे असतात त्यमधुन ही ते आपल्या मुलांना शिकवितत.अशा मुलावर चांगले संस्कार करून त्यांना देशाचा चांगला नागरिक बनविने हे शाळाचे काम आहे. देशाचा एक चांगला सुजान नागरिक व्हावा याच उद्देश्यतुं ही योजना जन्मास आली आहे
* उपस्थिती
* स्वाध्याय किंवा गृहपाठ
* आपल्या विरुद्ध तक्रार येणार नाही याची काळजी घेणे
* शाळेचे नियम पालने गणवेश आणि शाळेची वेळ
* वाड वडिलाना आदर करणे
* शिक्षकाचे आज्ञा पालने
महिन्याच्या पहिल्या तारखेपासून महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यन्त वरील मुद्दा लक्षात घेऊन निरीक्षण करण्यात येईल. आणि प्रत्येक वर्गातून एक स्मार्ट विद्यार्थीची निवड करण्यात येईल
निवड झालेल्या विद्यार्थ्यास शाळेकडून वही पेन बक्षीस स्वरुपात देण्यात येईल
शैक्षणिक वर्षाच्या शेवटी जास्तीत जास्त वेळा स्मार्ट राहिलेल्या मुलांना विशेष बक्षीस देण्यात येईल
यामुळे विद्यार्थी आपोआप शिस्त शिकु लागली
अभ्यास करू लागली
शाळेतील मारामारी कमी झाली
शाळेतील उपस्थिती वाढली आणि एके दिवशी चक्क 100 % मुले शाळेत उपस्थित झाली
त्यादिवशी मुख्याध्यापक आणि शिक्षक यांना खुप आनंद झाला
स्मार्ट उपक्रमामुळे शाळेतील सर्वच्या सर्व मुले स्मार्ट झाली.
आमचा उपक्रम कसा वाटला ते नक्की कळवा
नासा

Comments
Post a Comment