नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात कुंडलवाडी केंद्र अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिरली ही इयत्ता पहिली ते पाचवी पर्यन्त ची शाळा आहे. येथे एकूण चार शिक्षक कार्यरत आहेत. सध्या येथे एकूण 83 पटसंख्या आहे. गोदावरी नदीच्या काठावर वसलेले हे पुनर्वसित गाव आहे