उपक्रम

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिरली

उपक्रमाची यादी

संगीतमय परिपाठ
माझा वाढदिवस
एक दिवस एक विषय ( गृहपाठ )
मीना बचत बँक
आजचा शब्द ( मराठी, इंग्रजी )
स्मार्ट स्टुडेंट ऑफ दि मंथ
डिजिटल क्लासरूम स्टडी
दप्तरमुक्त शाळा
संगीतमय पाढे
स्पोकन इंग्लिश
घरचा अभ्यास मित्रांच्या घरी
टीव्ही बंद, अभ्यास चालू
रोज एक पान, शुद्धलेखन
पाढे तयार करणे

Comments